मदतीसाठी
आपला प्रभाग कसा विकसित होईल हे आमचे कर्तव्य आहे. मदतीसाठी नोंदणी करा शक्य तितक्या लवकर मदत केली जाईल.
आमच्या बद्दल
आमचे कर्तव्य हे असेल आमच्या प्रभागाचा कसा विकास होईल . मग विचार करा, नक्की बदल घडेल. प्रभागाचा विकास हवा तर चेहरा नवा तो पण आपल्यातला, आपल्याला जाणणारा, आपल्याला मानणारा, आपल्याला आपलासा वाटणारा.
श्री. संदेश हरिश्चंद्र पाटील
शिवसैनिक
